Maharashtra Police Bharti Exam (महाराष्ट्र पोलीस भरती)
महाराष्ट्र पोलीस भरती तयारीसाठी उपयोगी एप्स
Maharashtra Police Bharti Exam (महाराष्ट्र पोलीस भरती) या App मध्ये समावेश असणारे विषय :
१. पोलीस भरती प्रक्रिया
२. सामन्यज्ञान प्रश्न
३. विज्ञान तंत्रज्ञान प्रश्न
४. इतिहास प्रश्न
५. भुगोल प्रश्न
७. नागरिकशास्र प्रश्न
८. Fast Track १००० प्रश्न
९. विशेष प्रश्न सराव
१०. महत्वाचे प्रश्न
१०. मराठी व्याकरण
११. बुद्धिमत्ता चाचणी
१२. अंकगणित
Maharashtra Police Bharti Exam (महाराष्ट्र पोलीस भरती)App मध्ये पोलीस भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आहेत.
यशस्वी होण्यासाठी ...Best Luck